Surprise Me!

गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; विष्णुपुरी जलाशयाचे 17 दरवाजे उघडण्यात आले

2025-09-28 41 Dailymotion

गोदावरी नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून, नदीने रौद्र रूप धारण केलं आहे. यामुळं विष्णुपुरी जलाशयाचे 17 दरवाजे उघडण्यात आले आहे.

Buy Now on CodeCanyon