Surprise Me!

नाशिकमध्ये तुफान पाऊस, रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली; सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

2025-09-28 5 Dailymotion

नाशिक जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Buy Now on CodeCanyon