कोल्हापुरात अंबाबाई आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती.