पावसाचा कहर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला कोकण-मराठवाडा विभागाचा आढावा; तत्काळ मदत करण्याच्या सूचना
2025-09-29 2 Dailymotion
मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या भागातील जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली.