'अनाथ' ते 'स्वनाथ' : एक टक्का आरक्षणामुळं 765 अनाथ बनले 'साहेब', सरकारी नोकरीत निवड
2025-09-29 81 Dailymotion
अनाथांना केवळ संधीच दिली नाही, तर त्यांच्या स्वप्नांना नवं बळ दिलं. फेब्रुवारी 2018 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आणि लवकरच सकारात्मक परिणाम दिसू लागले.