धुळे जिल्ह्याला पावसाचा तडाखा; पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून नुकसानीची पाहणी
2025-09-29 1 Dailymotion
धुळ्यात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. अशा स्थितीत आज पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.