शिर्डी साई मंदिराच्या सुवर्ण कलशारोहणाला 73 वर्ष पूर्ण; बुटीवाडा ते साई मंदिर, जाणून घ्या इतिहास
2025-09-29 49 Dailymotion
करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक दररोज शिर्डीत येतात. आज साईबाबा मंदिर कलशारोहणाला (Kalash Rohan) 73 वर्षे पूर्ण झाली आहेत.