मेळघाटात बासमती तांदळाचं यशस्वी पीक; आदिवासी भागातील शेतकऱ्यांना नवा आर्थिक पर्याय
2025-09-29 43 Dailymotion
मेळघाटात बासमती तांदळाची शेती केली जात आहे. धारणी तालुक्यातील अतीदुर्गम चौराकुंड गाव मुख्यतः आदिवासी बहुल आहे. या गावातील काही शेतकऱ्यांनी तांदळाचं पीक घेतलं आहे.