मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झालीय. त्यामुळं सर्वत्र पाणीबाणी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय.