आई अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून मानाचा शालू अर्पण, रितीरिवाजाप्रमाणं करण्यात आलं स्वागत
2025-09-29 7 Dailymotion
करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात परंपरागत तिरुपतीहून आई अंबाबाईला मानाचा शालू अर्पण केला जातो. यंदाही हा शालू अर्पण करण्यात आलाय.