Surprise Me!

कमलताई गवई संघाच्या कार्यक्रमाला जाणार? राजेंद्र गवईंचा खुलासा; म्हणाले, "संबंध आणि विचार दोन्ही..."

2025-09-29 25 Dailymotion

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळं विजयादशमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. डॉ.कमलताई गवई यांनी संघाच्या सोहळ्याचं निमंत्रण स्वीकारलंय.

Buy Now on CodeCanyon