नागपुरात तयार झालेल्या 'रावणा'ला मध्य भारतात मोठी मागणी, बिनवार कुटुंबाने शेकडो वर्षांपासून जपली कला आणि संस्कृती
2025-09-29 20 Dailymotion
विजयादशमीच्या दिवशी रावणाचा अंत करून रामाने विजय मिळवलेला होता, त्याचं प्रतिक म्हणून 'रावण दहन' करतात. तर नागपुरात तयार झालेल्या रावणाला मध्य भारतात मागणी आहे.