आशिया कप जिंकून मायदेशी परतलेल्या सूर्याचं ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत, देवनार येथील निवासस्थानी चाहत्यांची मोठी गर्दी
2025-09-30 4 Dailymotion
आशिया कप जिंकून टीम इंडिया सोमवारी मायदेशी परतली. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचं त्याच्या निवास्थानी जंगी स्वागत करण्यात आलं.