Surprise Me!

शिर्डीत साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची जय्यत तयारी; मंदिर रात्रभर खुलं राहणार, लाखो भाविक येणार

2025-09-30 5 Dailymotion

शिर्डीत साईबाबा संस्थानच्यावतीने येत्या 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी 3 लाखांहून अधिक भाविक शिर्डीत येण्याची शक्यता आहे.

Buy Now on CodeCanyon