मुंबईतील अभिषेक जैन या तरुणाने साईडआर्म प्रकारात आपला ठसा उमटवला असून, सध्या तो भारतीय संघातील खेळाडूंना फलंदाजी सुधारण्यासाठी मदत करीत आहे.