असदुद्दीन ओवैसींच्या सभेला अहिल्यानगर पोलिसांकडून परवानगी, 'या' अटी व शर्तीवर दिली परवानगी
2025-09-30 1 Dailymotion
एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमध्ये सभा होणार आहे. याबाबत अहिल्यानगर पोलिसांनी काही अटीशर्ती घातल्या आहेत.