Surprise Me!

मुसळधार पावसाचा फटका : शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, भाजीपाल्याचे दर कडाडले

2025-09-30 2 Dailymotion

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. बाजारात भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली असून भाज्यांच्या दरात सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Buy Now on CodeCanyon