डोंबिवलीत सर्पदंशामुळं प्राणवी आणि श्रुतीचा मृत्यू झाला. उपचारातील निष्काळजीपणामुळं मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.