जागर स्त्री शक्तीचा; संविधानाची ताकद दुर्गम भागातील आदिवासी मुलांसाठी वापरणारी दुर्गा 'माधुरी सोनवणे'
2025-09-30 34 Dailymotion
राज्यभरात आजपासून (२२ सप्टेंबर) 'शारदीय नवरात्र' उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्र म्हणजे स्त्रीमध्ये असलेल्या अद्भुत अशा शक्तीचा जागर. पाहूयात संविधान प्रचारक माधुरी सोनवणे यांची यशोगाथा...