Surprise Me!

अतिवृष्टीचा फुल बागांना फटका; 40 टक्के आवक घटल्यानं दसरा, दिवाळीत झेंडूचे भाव कडाडणार

2025-09-30 67 Dailymotion

नाशिकमध्ये पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यासोबतच फुल बागा देखील पाण्यात गेल्या आहेत. त्यामुळं फुलाची आवक 40% घटली असून दसरा, दिवाळीला झेंडूचं भाव कडणार आहेत.

Buy Now on CodeCanyon