हर्निया झाल्यावर अनेक रुग्ण विचारतात – "हर्निया टी किंवा हर्निया बेल्ट वापरल्याने हर्निया पूर्ण बरा होतो का?"<br />या व्हिडिओमध्ये Kaizen Gastro Care चे तज्ञ डॉक्टर समजावून सांगतात की बेल्ट, पट्टा किंवा घरगुती उपायांनी हर्नियावर फक्त तात्पुरता आराम मिळतो, पण तो कायमस्वरूपी उपाय नाही.<br />हर्नियासाठी योग्य निदान आणि आधुनिक शस्त्रक्रिया (mesh repair) हाच सुरक्षित आणि प्रभावी उपचार आहे.<br /><br />👉 सुरक्षित व परिणामकारक उपचारासाठी आजच Kaizen Gastro Care ला भेट द्या.
