Surprise Me!

कोल्हापुरात अग्निशमनच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना; एक कामगार ठार, पाच जखमी

2025-10-01 16 Dailymotion

कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरात अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून एक कामगार ठार झाला तर पाच जखमी झाले. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत.

Buy Now on CodeCanyon