अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झालीच नाही; नागपूर ग्रामीण पोलिसांचा अहवाल कोर्टात सादर
2025-10-01 1 Dailymotion
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात मोठा द्विस्ट आला आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी हा हल्ला केवळ बनाव असल्याचा अहवाल कोर्टात सादर केला आहे.