Surprise Me!

धम्मचक्र प्रवर्तन दिन 2025: माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची दीक्षाभूमी आणि हेडगेवार निवासस्थानाला भेट

2025-10-01 4 Dailymotion

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नागपूरात दीक्षाभूमी (Deekshabhoomi) आणि हेडगेवार निवासस्थानाला (Hedgewar Residence) भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. आंबेडकर तसेच भगवान बुद्धांच्या प्रतिमेस अभिवादन केलं.

Buy Now on CodeCanyon