Surprise Me!

अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळेंना एसीबीनं 25 लाखांची रोकड घेताना रंगेहाथ केली अटक

2025-10-02 32 Dailymotion

ठाणे महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्याला अटक केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांवर फुले उधळली आणि या कारवाईचे स्वागत केले.

Buy Now on CodeCanyon