Surprise Me!

धम्मचक्र प्रवर्तन दिन : जगाला बाबासाहेबांच्या विचारांची गरज, डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दीक्षाभूमीत दाखल

2025-10-02 5 Dailymotion

अनेक देशांमध्ये युद्धाची परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांचे विचार मार्गदर्शक आहे, अशी भावना बाबासाहेबांच्या अनुयायींनी व्यक्त केली आहे.

Buy Now on CodeCanyon