Surprise Me!

दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट; विठ्ठल-रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

2025-10-02 3 Dailymotion

विजयादशमीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली आहे. तसंच विठ्ठल-रुक्मिणीला विविध अलंकारांसह पारंपरिक पोशाख परिधान करण्यात आले.

Buy Now on CodeCanyon