दादर फुल मार्केट सजलं; मुंबईच्या कानाकोपऱ्यातून विजयादशमीनिमित्त खरेदीकरिता ग्राहकांची गर्दी
2025-10-02 0 Dailymotion
दसऱ्यानिमित्त मुंबईकरांनी खरेदीसाठी दादरच्या फुल मार्केटमध्ये मोठी गर्दी केली आहे. या हवामानाच्या बदलाचा परिणाम फुलांच्या उत्पादनावर झाल्यानं फुलांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.