दसऱ्यानिमित्त नवीन वाहन खरेदी तेजीत, जुने वाहन विक्रेत्यांना फटका, काय आहे कारण?
2025-10-02 84 Dailymotion
दसऱ्याच्या निमित्ताने (Dussehra) नाशिकसह आसपासच्या भागांमध्ये गाड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. यंदा केंद्र सरकारने GST मध्ये कपात केल्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.