दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाण्यात वाहन खरेदीचा उत्साह; आरटीओत ४२२६ वाहनांची नोंदणी
2025-10-02 5 Dailymotion
जीएसटी दरकपातीमुळं नवरात्री-दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाण्यात वाहन विक्रीत मोठी वाढ झालीय. दुचाकी-चारचाकी नोंदणी वाढली असून ग्राहकांना तत्काळ डिलिव्हरी आणि लाखोंची बचत मिळत आहे.