दररोज होणाऱ्या अलंकार पूजेच्या वेळी अंबाबाईच्या कपाळावर चंदनाच्या गंधानं मळवट भरला जातो. हा मळवट अंबाबाईच्या मूर्तीचं सौंदर्य अधिकच खुलवतो.