उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा गोरेगावच्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आला.