सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी तिसरी इयत्तेपासून प्रशिक्षण देण्याचा विचार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2025-10-03 3 Dailymotion
तिसऱ्या इयत्तेपासूनच मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार सायबर गुन्ह्यांबाबत शिक्षण देण्यासाठी विशेष व्यवस्था उभारण्याची गरज आहे. तसेच त्यासाठी सर्वंकष व्यवस्था निर्माण करावी लागेल," असं त्यांनी स्पष्ट केलंय.