महिंद्रा थार, 3 डोअर नव्या (Mahindra Thar) अवतारात लाँच झालीय. स्टायलिश डिझाइन, प्रीमियम फीचर्स आणि शक्तिशाली इंजनसह ऑफ-रोडिंगसाठी हा उत्तम पर्याय आहे.