कौतुकास्पद कामगिरी! महिला पोलीस कर्मचाऱ्यानं रोखला बालविवाह; कुटुंबीयांचं केलं समुपदेशन
2025-10-03 16 Dailymotion
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीची घरची परिस्थिती हालाकीची असल्यानं तिच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं.