घरची परिस्थिती बेताची, बारावीपर्यंतच घेतलं शिक्षण; पैठणच्या तरुण शेतकऱ्यानं 'कोण बनेगा करोडपती' मध्ये जिंकले पन्नास लाख
2025-10-03 4 Dailymotion
पैठणच्या कैलास कुंटेवाड या शेतकऱ्यानं 'कोण बनेगा करोडपती'मध्ये अभ्यासाच्या जोरावर ५० लाखांची रक्कम जिंकून सर्वांचं लक्ष वेधलं.