Surprise Me!

'देवेंद्र फडणवीस फार कंजूस माणूस, त्यांनी पेशव्यांचा आदर्श घ्यायला हवा', संजय राऊत असं का म्हणाले?

2025-10-04 3 Dailymotion

शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

Buy Now on CodeCanyon