छत्रपती संभाजीनगर शहरातील अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे.