पुण्यात आज उद्धव ठाकरे यांच्या वार्तालाभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.