Surprise Me!

अपघातात हात गमावला... पण क्रिकेटवरचं प्रेम टिकवलं अन् आज बनला संघाचा उपकर्णधार

2025-10-04 7 Dailymotion

शरीराची मर्यादा ही मनाच्या बळापुढं क्षुल्लक ठरते, हे नितीन वाबळेनं सिद्ध केलंय. एका हाताचा खेळाडू असतानाही तो आज महाराष्ट्राच्या दिव्यांग क्रिकेट संघाचा उपकर्णधार आहे.

Buy Now on CodeCanyon