Surprise Me!

‘पत्नीने जाळून घेतलं की जाळलं? पुतण्याचं काय झालं?’ अनिल परबांचा आरोप; कदमांनी केली थेट सीबीआय चौकशीची मागणी

2025-10-04 1 Dailymotion

रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं?, असा सवाल अनिल परब (Anil Parab) यांनी उपस्थित केला होता. याला रामदास कदमांनी (Ramdas Kadam) प्रत्युत्तर दिलंय.

Buy Now on CodeCanyon