Surprise Me!

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रामदास कदम यांना सुनावलं; म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे..."

2025-10-04 1 Dailymotion

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची लोणीत जाहीर सभा होणार आहे. यानिमित्ताने राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभा स्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

Buy Now on CodeCanyon