'शक्ती वादळा'च्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना; हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावरुन प्रतिनिधींनी घेतला आढावा
2025-10-04 20 Dailymotion
शक्ती वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं मच्छीमारांना मच्छीमारेसाठी खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच प्रशासनानं समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.