Surprise Me!

मुंबई 24/7: राज्यातील मोठी शहरं 24 तास सुरू राहणार, जनतेला आणि व्यापाऱ्यांना काय वाटतं? निर्णयाचा फायदा नेमका कुणाला?

2025-10-05 9 Dailymotion

राज्यातील मोठ्या शहरांमध्ये 24 तास दुकानं, मॉल्स, रेस्टॉरंट्स सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण आता सरकारच्या या निर्णयावरून राजकारण सुरू झालं आहे.

Buy Now on CodeCanyon