केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहिल्यानगर दौऱ्यावर, शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन!
2025-10-05 10 Dailymotion
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज शिर्डीत साईबाबांची पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहीले.