Surprise Me!

अभिनेते अशोक सराफ यांना 'संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार' बहाल; कोल्हापूरसाठी अभिमानाचा क्षण

2025-10-05 5 Dailymotion

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रतिष्ठित ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’नं सन्मानित करण्यात आलं. कोल्हापुरात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Buy Now on CodeCanyon