अमरावतीचा सृजल कोहळे करणार 'कन्याकुमारी ते श्रीनगर' सायकल प्रवास; 12 दिवसात जागतिक विक्रम नोंदविण्याचं लक्ष्य
2025-10-05 148 Dailymotion
सायकलपटू सृजल कोहळे 17 वर्षाखालील वयोगटात नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या मंगळवारी तो कन्याकुमारीच्या समुद्रकिनाऱ्यापासून श्रीनगरच्या दिशेनं सायकल प्रवासाला सुरुवात करणार आहे.