शाळेपर्यंत जाण्याचा खडतर प्रवास; ‘पायी पायी पाढे’ म्हणत विद्यार्थी करतात हिंस्त्र प्राण्यांपासून स्वत:चं रक्षण
2025-10-05 51 Dailymotion
अक्कलकुवा तालुक्यात 'पायी पायी पाढे' उपक्रमातून जंगलातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि सुरक्षिततेचा संगम साधून शाळेत जाण्याचा खडतर प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न केलाय.