Surprise Me!

ऊस उत्पादकाला मदत करण्याऐवजी त्याच्याकडून सक्तीनं वसुली करणं अत्यंत चुकीचं - शरद पवार

2025-10-05 2 Dailymotion

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच मुख्यमंत्री निधीच्या नावावर ऊस उत्पादकांकडून निधी घेण्यावर शरद पवार यांनी मत व्यक्त केलं.

Buy Now on CodeCanyon