नुकसानीचा प्रस्ताव तातडीनं केंद्र सरकारकडं पाठवण्याचे अमित शाहांचे निर्देश; एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडून कौतुक
2025-10-05 4 Dailymotion
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शिर्डी दौऱयावर होते. यावेळी झालेल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारचं कौतुक केलं.